महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना वजनदार कॅबिनेट खाते मिळणार होते. त्याचबरोबर चंदगड विधानसभा मतदारसंघातून राजेश पाटील हे पहिल्यांदा निवडून आले आहेत. ...
सिमेंट रोडच्या उंचीमुळे दुकानांमध्ये तसेच वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचण्याची शक्यता विचारात घेता पुढील काम करताना आधी एक फूट रस्ता खोदा व नंतर त्यावर सिमेंट रोडचे बांधकाम करा, अशी सूचना आ.विकास ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ...
Maharashtra News : राज्यात फोडाफोडीचे राजकारण होण्याचीही शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जर कुणी शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे डोके फोडू, असा इशारा ...
आमदाराला पाच वर्षांचा कालावधी मिळतो. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने त्यातील सहा महिने काम न करता जातात की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. एकूण नवनिर्वाचित आमदारांसह दिग्गज नेत्यांनाही राष्ट्रपती राजवटीमुळे हातावर हात ठेवून बसावे लागत आहे. ...
महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामात अडथळे आणत ‘ब्लॅकमेलिंग’ करणाऱ्या सर्वपक्षीय आमदार-खासदार तसेच लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. ...