Citizen Amendment Act : जनतेच्या मनात या कायद्याबद्दल रोष असून, त्याचा आम्हाला सामना करावा लागत असल्याचे आसाममधील भाजपच्या १४ आमदारांनी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची गुरुवारी भेट घेऊन सांगितले. ...
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय बाबींवर बोलण्याची चढाओढ दिसून आली. या चर्चेदरम्यान विविध सदस्यांनी आपली मते मांडली. राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी तर राज्यात ‘जुमला’विरोधी कायदाच करण्याची मागणी ...
हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी बुधवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागस्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. ...
तत्काळ मदत वाटप करा अन्यथा नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू अशी तंबीच यावेळी आ. केचे यांनी अधिकाऱ्यांना दिली. आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात अतिवृष्टी झाली. परंतु, अत्यंत कमी नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी दाखविल्याची ओरड ...