कळवण शहरातील रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा व दिरंगाई होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांनी रस्ता कामांची पाहणी करून ठेकेदाराच्या कामात सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ...
नाशिक : विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरी-पेठ विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ हे आपल्या मिश्किल स्वभावाने जसे परिचित आहेत तसेच ते साध्या व पारंपरिक राहणीमानामुळेही चर्चेत असतात. कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यावर यशस्वीपणे मात करून पुन्हा जनसेवेत दाखल झाले ...
राज्यात गेल्यावर्षीही नोव्हेंबर महिन्यात काही भागांत अतिवृष्टी झाली होती, तेव्हाही पवारसाहेबांनी विरोधी पक्ष म्हणून पाहणी दौरा केला होता. तेव्हा त्यांनी हेक्टरी 25 ते 30 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. ...
महाराष्ट्रात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे प. महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. बुधवारी झालेल्या ढगफुटीने अनेक नद्यांना पूर आला. लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्याचं चित्र असून अनेक भागांत शेतीही पाण्याखाली गेली आहे. ...