अति मागास समाजातून आलेल्या आमच्या महिला आमदारांचे केस ओढण्यात आले. आमच्या आमदारांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, असा आरोप विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुनच पोलिसांनी, जवानांनी हे कृत्य केल्याचं यादव म्हणा ...
अन्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. मी भाजपच्या राजकीय भविष्याची लढाई लढत असून मी जनतेचा सेवक आहे. येदीयुरप्पा यांनी दक्षिण भारतातील भाजपचा शेवटचा मुख्यमंत्री बनता कामा नये. ...
सकाळी १०.३० वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच, बिजद व विरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन नारेबाजी केली. त्यामुळे गदारोळ झाला. ...
शिरोमणी अकाली दलाचे आमदार शरणजित सिंह ढिल्लों, विक्रमसिंह मजीठिया, बलदेवसिंह खैरा, सुखविंदर कुमार, हरिन्दरपालसिंह चंदूमाजरा, कंवरजितसिंह बारकंडी, मनप्रीतसिंह अयाली, गुरप्रतापसिंह वडाला व एन. के. शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सोमनाथ मतदारसंघातील विमल चुडासामा गेल्या आठवड्यात टी-शर्ट घालून आले, तेव्हाच अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी आक्षेप घेतला होता. यापुढे टी-शर्ट घालून सभागृहात न येण्याचे आवाहन केले होते. तरीही चुडासामा आज टी-शर्ट घालून आले. ...
भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बेटिंगचे रॅकेट चालते. ...
former MLA Sambhaji Pawar: गेली काही वर्षे ते पार्किन्सनच्या आजाराने त्रस्त होते. गतवर्षी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना करोनाची लागण झाली होती. मात्र त्यावरही त्यांनी हिमतीने मात केली होती. वज्रदेही मल्ल हरी नाना पवार यांचे पुत्र ...