मंगळवारी आमदार सुनिल टिंगरे यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्या सोबत येरवडा राजीव गांधी रुग्णालय,धानोरी,लोहगाव भागाची पाहणी दौरा केला होता ...
12 MLA Suspension : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये घातलेल्या गोंधळाप्रकरणी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन केले होते. ...
शहाजीबापू पाटील हे सांगोल्यातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र, तालुक्यात शिवसेनेची केवळ 1100 मते असूनही मी आमदार झालो, कारण माझ्या विजयात भाजपची मोलाची साथ लाभल्याचे ते सांगतात ...
३१ डिसेंबरच्या रात्री राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. अश्लील शिवीगाळ केली. त्याचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी आमदार राजू कारेमोरे यांना अटक केली. एक रात्र भंडारा कारागृहात काढावी लागली. व् ...