डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
आमदार, मराठी बातम्या FOLLOW Mla, Latest Marathi News
या बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि कर्मचारी कमतरता यांसारख्या मूलभूत सुविधांवर चर्चा झाली ...
लोहगाव परिसरात रस्त्यांची दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाविरोधात जनआक्रोश आंदोलनाची घोषणा केल्यावर खांदवे आणि पठारे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती ...
सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंग केल्यानंतर त्यांना फोन करून मैत्रीची इच्छा व्यक्त केली. संवाद वाढल्यावर अश्लील फाेटाे पाठविले. ...
अनोळखी महिला पाटील यांना गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या माेबाइल क्रमांकावरून फोन करत हाेती. तिने सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंग केल्यानंतर त्यांना फोन करून मैत्रीची इच्छा व्यक्त केली. संवाद वाढल्यावर काही तरुणींचे अश्लील फाेटाे पाठविले ...
Shamrao Ashtekar Passes Away: पुरोगामी लोकशाही दल ते राष्ट्रवादी काँग्रेस हा त्यांचा राजकीय प्रवास हा शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठतेने राहिला ...
एका कार्यक्रमात आमदार बापू पठारे आणि अजित पवारांचे समर्थक बंडू खांदवे यांच्यातील शाब्दिक वादाचे पडसाद हाणामारीत झाले होते ...
या सर्व घटनेच्या अनुषंगाने अजित पवारांना पत्र देणार आहे, दोषींवर ठोस कारवाई झाली पाहिजे कारण एवढी मारहाण करणे योग्य नाही ...
इचलकरंजी : पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार असल्याचे आमदार राहुल आवाडे यांनी जाहीर केले आहे. कोणताही भक्कम आधार नसताना ... ...