एमआयटीतील विश्वशांती गुरुकुल शाळेच्या प्रशासनाने यापुढील काळात विद्यार्थिनींनी पांढऱ्या रंगाची अंतर्वस्त्रे घालावित, इतकेच नव्हे तर स्कर्टची लांबी काय असावी, अशा जाचक अटी घातल्या आहेत. ...
एमअायटी विश्वशांती गुरुकुलातर्फे एराेमाॅडेलिंग शाे चे अायाेजन करण्यात अाले हाेते. यावेळी सादर करण्यात आलेल्या कसरतींना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. ...
स्व. मनोहरभाई पटेल यांनी ७० वर्षांपूर्वी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपातंर झाले. त्यांनी दोन्ही जिल्ह्यात शिक्षणाची गंगा आणली. यासाठी त्यांना संघर्ष देखील करावा लागला. ...
महाविद्यालयांप्रमाणे शाळांच्या गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यापुढे ज्या शाळा गुणवत्ता राखण्यात अपयशी ठरतील त्या बंद केल्या जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. ...
एमआयटीच्यावतीने दुसऱ्या नॅशनल टिचर्स काँग्रेसचे आयोजन दि. १० ते १२ जानेवारी २०१८ या कालावधीत कोथरुड येथील एमआयटीच्या प्रांगणात करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांच्या हस्ते होणार आहे. ...
नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, सद्यस्थितीत दिंडोरी येथे जागा उपलब्ध असल्याने त्याठिकाणी लवकरच मोठे उद्योग आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (दि. २७) औद्योगि ...