lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमआयटी

एमआयटी

Mit, Latest Marathi News

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे : विनोद तावडे  - Marathi News | There should be a single-party government to improve the education system: Vinod Tawde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे : विनोद तावडे 

शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करायची असेल तर सरकार एकाच पक्षाचे असावे असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात व्यक्त केले आहे. ...

आंतरराष्ट्रीय मराठी शाळा काढण्याचा मानस : कराड - Marathi News | Manad to drop an international Marathi school: Karad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरराष्ट्रीय मराठी शाळा काढण्याचा मानस : कराड

जागतिक स्तरावर २१ फेबु्रवारी हा दिन आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ...

पुतळ्यांच्या उंचीपेक्षा वैचारिक उंची महत्त्वाची : उल्हास पवार - Marathi News | intellectual is more important than idols : ulhas pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुतळ्यांच्या उंचीपेक्षा वैचारिक उंची महत्त्वाची : उल्हास पवार

महात्मा गांधी यांच्या ७१व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ’गांधीजींची पुनर्भेट’ या विशेषांकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी उल्हास पवार बोलत होते. ...

एमआयटीच्या प्रांगणात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी आंदोलन - Marathi News | Movement to set up statue of Shivaji Maharaj in the MIT area at ​​Loni Kolbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एमआयटीच्या प्रांगणात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी आंदोलन

एमआयटी शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील जगविख्यात घुमटामध्ये जगातील संत, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ यांचे ५४ पुतळे बसवण्यात आले आहेत. मात्र,छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या घुमटामध्ये बसवण्यात आलेला नाही. ...

कुठलाही धर्म दहशतवादाचे समर्थन करत नाही : व्यंकय्या नायडू  - Marathi News | No any religion supports of terrorism: Venkaiyya Naidu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुठलाही धर्म दहशतवादाचे समर्थन करत नाही : व्यंकय्या नायडू 

दहशतवाद, हिंसाचार, भेदभाव, गरिबी ही आपल्या पुढील आव्हाने आहेत... ...

लोणी काळभोर येथील एमआयटीच्या विद्यार्थ्यांना गुलाबजाम पावडरमुळे त्रास - Marathi News | The students suffer problem due to Gulabjam powder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोर येथील एमआयटीच्या विद्यार्थ्यांना गुलाबजाम पावडरमुळे त्रास

विद्यापीठातील मेसमध्ये एक हजारांहून अधिक विद्यार्थी दररोज जेवण करतात. मंगळवारी (दि. २८) दुपारी नेहमीप्रमाणे जेवणानंतर सधारणत: ४५ ते ५० विद्यार्थ्यांना पोट दुखणे आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. ...

सायबर गुन्हे व संबंधित कायदे माहिती करुन घ्या : न्या. पी. बी. सावंत - Marathi News | Know the Cyber ​​Crime and Related Laws: Judge P. B. Sawant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायबर गुन्हे व संबंधित कायदे माहिती करुन घ्या : न्या. पी. बी. सावंत

एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठाच्या कॉमर्स, ईकॉनॉमिक्स विभाग आणि स्कूल ऑफ लॉच्या नव्या तुकडीच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून न्या. पी. बी. सावंत उपस्थित हाेते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ...

पालक जिंकले ! अखेर एमअायटीकडून जाचक अटी मागे - Marathi News | Spinach won! After all, the decision was taken by Mites Gurukul administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालक जिंकले ! अखेर एमअायटीकडून जाचक अटी मागे

पुण्यातील एमआयटीच्या विश्वशांती गुरुकूल प्रशासनाने अखेर पालकांच्या संतापापुढे गुडघे टेकले ...