मखमलाबाद रोडवरील शिवदर्शन अपार्टमेंटमध्ये कुटुंबीयांसमवेत राहणारे माधव तुळशीराम भडांगे (७५) हे वृद्ध फिरून येतो असे सांगून घराबाहेर पडले. ते अद्याप परतलेले नाही. ...
वडील बेपत्ता झाल्याची पोलिसांकडे नोंदच नसल्याची माहिती त्यांना समजल्याने शेरॉँन यांनी उत्तर गोव्याहून थेट सातपूरला पोलीस ठाण्यात हजेरी लावून १९९४सालापासून त्यांचे वडील ब्रिगेन्सा बेपत्ता असल्याची कायदेशीर तक्रार शनिवारी दुपारी नोंदविली. ...
येथील शासकीय वसतिगृहाचा विद्यार्थी गेली पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याने या वसतिगृहाचा बेताल कारभार चव्हाट्यावर आणला होता. ...
अकोला: हरविलेला दहा वर्षीय नातू मोहम्मद अवेसच्या शोधासाठी वयोवृद्ध, अशिक्षित आजी मुमताज मागील ९ दिवसापासून अकोल्यातील पोलीस ठाणे आणि वृत्तपत्र कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. ...
कचरा गोळा करणाऱ्या कुटुंबात बीडहून आलेल्या ९ वर्षाची मुलगी हरविली. मात्र कोणताही विचार न करता एका कचरा वेचणाऱ्या महिलेनेच तिचा रात्रभर सांभाळ केला. ...
डायघर येथील सहारा कॉलनी डोंगराजवळ दहा ते ११ मुलांना पुरल्याचे अफरीन खान या आरोपी तरुणीने सांगितल्यानंतर पोलिसांचेही धाबे दणाणले. तीन चार तास जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुनही तिने काहीच हाती न लागल्याने या प्रकरणाचे गूढ आणखीनच वाढले आहे. ...
ठाण्याच्या सावरकरनगर येथून भरकटलेली ९० वर्षीय विजयमाला या वृद्ध महिलेला एका रिक्षा चालक महिलेने नौपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी आणले. पुढे सोशल मिडियाच्या आधारे पोलिसांनी तिच्या कुटूंबियांशी तिची भेट घडवून आणल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. ...