एरव्ही, भ्रष्टाचारामुळे टीकेचे धनी होणाऱ्या वाहतूक पोलिसांकडे नेहमीच नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. परंतू, हीच नकारात्मकता सकारात्मक ठरु शकेल, अशी कौतुकास्पद कामगिरी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कुमावत यांनी केली. रस्त्यावर गहाळ झालेली एक ...
नातेवाईक तिचा शोध घेत होते, तर पोलीस तिच्या नातेवाईकांचा! अखेर पोलिसांना तिच्या नातेवाईकांचा पत्ता कळला अन् २४ तासांपासून नातेवाईकांपासून दुरावल्याने प्रचंड अस्वस्थ असलेली ‘ती’ तिच्या नातेवाईकांमध्ये सुखरूप पोहचली. ...
ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरातून रविवारी अचानक बेपत्ता झालेल्या मुलीचा नौपाडा पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्येच छडा लावला. आपली नात सुखरुप मिळाल्यामुळे आजोबांनी पोलिसांचे आभार मानले. ...
एका रिक्षा चालकाने आणलेल्या अनोळखी ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या मुलाची भेट राबोडी पोलिसांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून घडवून आणल्याची घटना गुरुवारी घडली. पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडलेल्या या कर्तव्याबद्दल मुलानेही समाधान व्यक्त केले. ...
सहा वर्षापूर्वी भावाच्या शाेधात निघालेला 10 वर्षाचा मुलगा चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आणि पुण्यात येऊन पाेहचला. साथी संस्थेच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबियांचा शाेध घेण्यात आला. तब्बल सहा वर्षांनंतर त्याच्या कुटुंबियांना शाेधण्यात यश आले. ...
पुरुषोत्तमपुरी येथील माणिक प्रभु कोरडे हा लग्नाच्या दहाव्या दिवशीच घरातून निघून गेला. या बाबत वरपित्याने मुलगा हरवल्याची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. ...
देवदर्शनासाठी गेलेल्या पंचवटीतील गौडा कुटुंबीयांचा गेल्या पाच दिवसांपासून संपर्क होत नसल्याने त्यांचे नातेवाइक चिंतेत आहेत़ दरम्यान, पोलिसांनी तपासाचे चके्र फिरविले असून औरंगाबाद मार्गावरील टोलनाके तपासणी केली जात आहे़ ...