ठाण्याच्या नूरी बाबा दर्गा परिसरात राहणाऱ्या दहावीतील दोन मैत्रिणी अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी रविवारी नौपाडा पोलीस ठाण्यात दिली. याची गांभीर्याने दखल घेत अवघ्या २४ तासांमध्येच या दोन्ही मुलींना कर्जत येथून सुखरुपपणे ताब्यात घेऊन ...
ठाण्यातील लुईसवाडी भागात कल्याण येथून आलेल्या कुसूम मधुकर ससाणे या ६० वर्षीय वृद्धेचा स्मृतीभ्रंश झाल्याने तिला आपल्या नातेवाईकांची माहिती सांगता येत नव्हती. तिच्याकडून मिळालेल्या त्रोटक माहितीच्या आधारे वागळे इस्टेट पोलिसांनी तिची आणि तिच्या ४० वर्ष ...
हॉटेलमालक भगवान आंबोरे, रामभाऊ जाधव व सुरेश मेहरे (रा. डोंगर खंडाळा) यांनी पोस्टरवर पाहून त्याला ‘तू हरवला आहेस का?’ असे विचारले. त्याने होकार दिल्यावर लगेच अमरला थांबवून घेऊन जेवू घातले व वडिलांना फोन लावला. ...