Miss World 2025 Contestants Visited South Indian Temples: मिस वर्ल्ड २०२५ च्या स्पर्धकांचं भारतीय वेशभुषेतलं सौंदर्य सध्या जगाला भुरळ घालत आहे. त्याचीची एक झलक...(Miss World 2025 contestants in traditional Indian look) ...
भारतातील सौंदर्यवतींनी अख्ख्या जगाला भुरळ घातली आहे. आरसपानी सौंदर्य असलेल्या सौंदर्यवतींनी जगभरातील अनेक प्रमुख सौंदर्य स्पर्धांमध्ये ठसा उमटविला आहे. ...