लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिस इंडिया

मिस इंडिया, मराठी बातम्या

Miss india, Latest Marathi News

नागपूरची अंजली कोटंबकर मिस इंडिया स्पर्धेत द्वितीय.  अंजली कोटंबकरने देहरादून येथे झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत द्वितीय पुरस्कार पटकावला. तिच्या कामगिरीमुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर सुफी शाबरी यांनी आयोजित केली होती.
Read More
मिस इंडिया जेव्हा ताजमहालला भेट देतात! ब्यूटी काँटेस्ट विजेत्या या तरुणी आहेत तरी कोण? - Marathi News | When Miss India visits the Taj Mahal! Who are the winners of Beauty Contest? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिस इंडिया जेव्हा ताजमहालला भेट देतात! ब्यूटी काँटेस्ट विजेत्या या तरुणी आहेत तरी कोण?

मिस इंडिया त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा, जगात जिंकणे सोपे कसे असेल? ...

Zoya Afroz: मुंबईची झोया अफरोज ठरली 'मिस इंडिया इंटरनॅशनल २०२१'ची मानकरी - Marathi News | Zoya Afroz from Mumbai crowned as the Miss India International 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईची झोया अफरोज ठरली 'मिस इंडिया इंटरनॅशनल २०२१'ची मानकरी

मुंबईच्या झोया अफरोज हिनं मिस इंडिया इंटरनॅशनल २०२१ च्या हिरेजडीत लखलखत्या मुकूटावर आपलं नाव कोरलं आहे. ...

रिक्षा ड्रायव्हरची मुलगी झाली उपविजेती मिस इंडिया; खासदार गोपाळ शेट्टींनी केला सत्कार - Marathi News | Rickshaw driver's daughter becomes runner-up Miss India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा ड्रायव्हरची मुलगी झाली उपविजेती मिस इंडिया; खासदार गोपाळ शेट्टींनी केला सत्कार

जर मनात इच्छा व प्रबळशक्ति असेल तर कोणतीही गोष्ट कठीण नाही. एकीकडे रिक्षा ड्रायव्हर वडील दिवस रात्र मेहनत करून कुटुंबाचा गाढा चालवत असतांना मोलमजुरी,भांडी घासून  किशोरवयात शिक्षण करणारी,आणि नंतर कॉल सेंटर मध्ये मान्या सिंह हिने काम केले. ...

‘मिस इंडिया रनरअप’चा मुकूट घालून पित्याच्या ऑटोतून निघाली मान्या सिंहची रॅली, पाहून प्रत्येकजण झाला भावूक - Marathi News | femina miss india 2020 runner up manya singh and auto rally lead by her father omprakash singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मिस इंडिया रनरअप’चा मुकूट घालून पित्याच्या ऑटोतून निघाली मान्या सिंहची रॅली, पाहून प्रत्येकजण झाला भावूक

Femina Miss India 2020 : मान्याने ऑटो चालवून रात्रंदिवस घाम गाळणा-या पित्याला प्रेमाने मिठी मारली, रोज झिजणा-या आईचे आशीर्वाद घेतले तो क्षण कॅमे-यांनी कैद केला. ...

घरकाम करणाऱ्या मुलीने पटकावला सौंदर्यवतीचा किताब, तिचा संघर्ष वाचून डोळ्यांत येईल पाणी - Marathi News | Miss India runner-up Manya Singh, daughter of an autorickshaw driver, shares inspiring life story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरकाम करणाऱ्या मुलीने पटकावला सौंदर्यवतीचा किताब, तिचा संघर्ष वाचून डोळ्यांत येईल पाणी

मान्या सिंह ही ‘मिस इंडिया 2020’ची रनरअप ठरली आहे. तिची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्याने ती लोकांच्या घरी भांडी घासायची तर तिचे वडील रिक्षा चालवतात. ...

PICS : तेलंगणाची 23 वर्षांची मानसा वाराणसी बनली ‘मिस इंडिया वर्ल्ड 2020’ - Marathi News | Telangana’s Manasa Varanasi crowned VLCC Femina Miss India World 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PICS : तेलंगणाची 23 वर्षांची मानसा वाराणसी बनली ‘मिस इंडिया वर्ल्ड 2020’

मणिका शोकंद ‘मिस ग्रँड इंडिया 2020’ ठरली आणि  मान्या सिंह ही ‘मिस इंडिया 2020’ची रनरअप ठरली आहे. ...

SHOCKING! माजी मिस इंडिया वर्ल्डचे बनावट अश्लिल फोटो व्हायरल, भामट्याविरोधात गुन्हा - Marathi News | miss india world supermodel natasha suri files complaint against man for tagging in adult pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SHOCKING! माजी मिस इंडिया वर्ल्डचे बनावट अश्लिल फोटो व्हायरल, भामट्याविरोधात गुन्हा

वाचा, काय आहे प्रकरण? ...

सौंदर्य स्पर्धेत कविता देवरे ‘मिसेस महाराष्ट’ - Marathi News | Poetess Devere 'Mrs Maharasht' in beauty contest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सौंदर्य स्पर्धेत कविता देवरे ‘मिसेस महाराष्ट’

ग्लोरिअस गु्रपच्या वतीने घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत डॉ. कविता देवरे ‘मिसेस महाराष्टÑ’, तर हर्षा बाफना ‘मिस महाराष्टÑ’ विनर ठरल्या आहेत. मराठी अभिनेत्री वृषाली हटाळकर यांच्या हस्ते स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. ...