लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड

Mira road, Latest Marathi News

CoronaVirus News : मीरा भाईंदरमधील नागरिकांना 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रांमुळे दिलासा  - Marathi News | CoronaVirus News: Citizens of Mira Bhayander relieved by 'High-Flow Oxygen' devices | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus News : मीरा भाईंदरमधील नागरिकांना 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रांमुळे दिलासा 

कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनची लागणारी गरज पाहता आमदार गीता जैन यांनी त्यांच्या आमदार निधीमधून १० 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रे महापालिकेला उपलब्ध करून दिली आहेत. ...

भाईंदरमध्ये २१ मनसैनिकांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Crime filed against 21 Mansainiks in Bhayander | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाईंदरमध्ये २१ मनसैनिकांवर गुन्हा दाखल 

भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेर जमलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी स्थानकात जाऊच दिले नाही. नंतर त्यांना नवघर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. ...

महिला शिवसैनिकांकडून नायजेरियन महिलेचे बाळंतपण  - Marathi News | Childbirth of a Nigerian woman by female Shiv Sainiks | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महिला शिवसैनिकांकडून नायजेरियन महिलेचे बाळंतपण 

गेल्या दीड दोन वर्षांपासून गिफ्ट नावाची ३० वर्षीय नायजेरियन तरुणी भटकत असते. तिच्यावर मानसिक परिणाम झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. ...

काशीमिरा गुन्हे शाखेकडून एमडी ड्रग्स बाळगणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for possession of MD drugs by Kashimira Crime Branch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काशीमिरा गुन्हे शाखेकडून एमडी ड्रग्स बाळगणाऱ्या दोघांना अटक

ठाणे ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या काशीमिरा युनिटने एमडी या अमली पदार्थांसह दोघांना मीरारोडच्या नया नगर भागातून अटक केली आहे. ...

बलात्काराच्या घटनेनंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये सफाई कामगार निघाला ड्रग्ज तस्कर   - Marathi News | A drug smuggler found in the quarantine center after the incident of rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काराच्या घटनेनंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये सफाई कामगार निघाला ड्रग्ज तस्कर  

मुंबई पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येऊन हि कारवाई केल्याने खळबळ उडाली होती ...

भाजपच्या स्थानिक नेत्याविरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of rape has been registered against a local BJP leader on the pretext of marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपच्या स्थानिक नेत्याविरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल

पीडिता ही ३३ वर्षांची असून ती २०१२ मध्ये मुनावर याच्या अंधेरी येथील मायक्रॉन सिनेव्हिजनमध्ये नोकरीला लागली. ...

coronavirus: कोरोनाच्या नावाखाली मासळी व्यापाऱ्यांनी चालवलीय मच्छीमारांची लूट  - Marathi News | coronavirus: Big loss to fishermen as paplet rates plummet, Looting of fishermen by fish traders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: कोरोनाच्या नावाखाली मासळी व्यापाऱ्यांनी चालवलीय मच्छीमारांची लूट 

मच्छीमार व संस्थां मध्ये एकजुटता नसल्याने संगनमताने हे दर पडले जात असून यात राज्य शासनाने त्वरित हस्तक्षेप करून संयुक्त बैठक बोलवावी आणि दर निश्चित करावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी केली आहे .   ...

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांसह अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल - Marathi News | Former BJP MLA Narendra Mehta and other accomplices have been booked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांसह अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल

मेहता व साथीदारांनी सदर जमिनीचा कब्जा घेण्यासाठी अचानक जमून रखवालदारास मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.  ...