लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड

Mira road, Latest Marathi News

गांजा विकणाऱ्या महिलेस नवघर पोलिसांनी केली अटक - Marathi News | Navghar police arrested a woman selling cannabis | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गांजा विकणाऱ्या महिलेस नवघर पोलिसांनी केली अटक

Drug Case : २४ हजार रुपयांचा गांजा सह मंगळवारी सायंकाळी नवघर पोलिसांनी अटक केली आहे. ...

धक्कादायक! फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक आरोपीकडून सहकारी आरोपी पत्नीची हत्या केल्याचे उघड   - Marathi News | Shocking! Revealed murder of co-accused wife by accused arrested in fraud case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक आरोपीकडून सहकारी आरोपी पत्नीची हत्या केल्याचे उघड  

Murder : पोलिसांना तांत्रिक माहितीवरून आरोपी गुजरातच्या सुरत भागात असल्याचे समल्यावर पोलिसांनी तडक गुजरात गाठले व ११ ऑक्टोबर रोजी आशिष उकानी ह्याला अटक केली. तो सुरतच्या मोटा वराचा भागातील हरिकृष्ण इमारतीत रहात होता . ...

रिपाई जिल्हाध्यक्षाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case of molestation against republic party of india's district president | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिपाई जिल्हाध्यक्षाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Molestation : महिलेच्या फिर्यादीतील अन्य दोन घटनेत एकावर बलात्कार व तिघांवर दमदाटी - शिवीगाळ केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. ...

मीरारोडमधून २ किलो चरससह तिघांना अटक - Marathi News | Three arrested with 2 kg of charas from Mira Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरारोडमधून २ किलो चरससह तिघांना अटक

Drug Cases : त्यांचा एक साथीदार पळून गेला असून जप्त चरसची किंमत ८ लाख रुपये इतकी आहे. ...

ती व्हायरल बारची क्लिप काशिमीरातील नव्हे तर कर्नाटकातील  - Marathi News | Despite the ban, Kashimira police continue to carry out orchestra bars in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ती व्हायरल बारची क्लिप काशिमीरातील नव्हे तर कर्नाटकातील 

मीरा भाईंदर महापालिका हद्दीत ऑर्केस्ट्रा बारच्या आड सर्रास अश्लील आणि अनैतिक प्रकार चालत असतात .  या प्रकरणी अनेकवेळा तक्रारी आल्या नंतर पोलीस धाडी टाकतात व गुन्हे दाखल करतात . ...

CoronaVirus News : मीरा भाईंदरमधील नागरिकांना 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रांमुळे दिलासा  - Marathi News | CoronaVirus News: Citizens of Mira Bhayander relieved by 'High-Flow Oxygen' devices | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus News : मीरा भाईंदरमधील नागरिकांना 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रांमुळे दिलासा 

कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनची लागणारी गरज पाहता आमदार गीता जैन यांनी त्यांच्या आमदार निधीमधून १० 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रे महापालिकेला उपलब्ध करून दिली आहेत. ...

भाईंदरमध्ये २१ मनसैनिकांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Crime filed against 21 Mansainiks in Bhayander | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाईंदरमध्ये २१ मनसैनिकांवर गुन्हा दाखल 

भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेर जमलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी स्थानकात जाऊच दिले नाही. नंतर त्यांना नवघर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. ...

महिला शिवसैनिकांकडून नायजेरियन महिलेचे बाळंतपण  - Marathi News | Childbirth of a Nigerian woman by female Shiv Sainiks | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महिला शिवसैनिकांकडून नायजेरियन महिलेचे बाळंतपण 

गेल्या दीड दोन वर्षांपासून गिफ्ट नावाची ३० वर्षीय नायजेरियन तरुणी भटकत असते. तिच्यावर मानसिक परिणाम झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. ...