लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड

Mira road, Latest Marathi News

२५ लाखांवरील खर्चाचे प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्याकडे पालिकेची डोळेझाक - Marathi News | BMC the proposal of expenditure above Rs. 25 lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२५ लाखांवरील खर्चाचे प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्याकडे पालिकेची डोळेझाक

Mira Road News : विरोधी पक्षातीलच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवक मात्र स्थायी समितीला जास्त रकमेच्या मंजुरीचे अधिकार देण्यास विरोध करत आले आहेत. ...

रात्रीच्या गाढ झोपेत मीरारोड हादरले; गॅस सिलेंडरचे एकामागोमाग ६ स्फोट - Marathi News | Miraroad trembled in the deep sleep of the night; 6 explosions of gas cylinder in a row | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रात्रीच्या गाढ झोपेत मीरारोड हादरले; गॅस सिलेंडरचे एकामागोमाग ६ स्फोट

Cylinder Blast : अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी पोहचण्या आधी एक सिलेंडरचा स्फोट होऊन ट्रकने पेट घेतला होता .  ...

हप्ता देण्यास नकार दिला म्हणून एका फेरीवाल्यास बेदम मारहाण  - Marathi News | One peddler was beaten to death for refusing to pay the hafta | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हप्ता देण्यास नकार दिला म्हणून एका फेरीवाल्यास बेदम मारहाण 

Assaulting : मीरारोडच्या शांती नगर सेक्टर २ मध्ये राहणारे अजित लोंढे हे मीरारोड रेल्वे स्थानक लगत असलेल्या भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात . ...

मीरा रोडमधील प्राणिमित्र महिलेस तक्रारीनंतर घर करावे लागले रिकामे - Marathi News | Pranimitra Mahila from Mira Road had to vacate her house after a complaint | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा रोडमधील प्राणिमित्र महिलेस तक्रारीनंतर घर करावे लागले रिकामे

Mira Road News : भटके श्वान व मांजरांची सेवा करणाऱ्या शांतीनगर सेक्टर एकमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या प्राणिमित्र महिलेस गृहनिर्माण संस्थेच्या तक्रारीनंतर घर रिकामे करावे लागत असल्याचा प्रकार घडला आहे. ...

धक्कादायक! पैशाच्या वादातून इडली विक्रेत्याची हत्या - Marathi News | Shocking! Idli vendor murdered over money dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पैशाच्या वादातून इडली विक्रेत्याची हत्या

Murder Case : तीन आरोपींविरोधात  नया नगर पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून  पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.  ...

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा! १४ लाखांच्या दागदागिन्यांची बॅग केली प्रवाशाला परत  - Marathi News | Rickshaw driver's honesty! 14 lakh jewelery bag returned to the passenger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा! १४ लाखांच्या दागदागिन्यांची बॅग केली प्रवाशाला परत 

Crime News : लिसांनी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये एक लाख रुपयांची रोख रक्कम तीन मोबाईल व सोन्याचे दागिने असा एकूण अंदाजे १४ लाख रुपयांचे साहित्य असल्याचे समोर आले. ...

नगरसेवकाच्या बेकायदेशीर फलक प्रकरणी पोलिसांकडून तक्रारदाराची ससेहोलपट   - Marathi News | Complainant troubled by the police in the case of illegal board of corporator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नगरसेवकाच्या बेकायदेशीर फलक प्रकरणी पोलिसांकडून तक्रारदाराची ससेहोलपट  

Crime News : त्याबाबत २९ जानेवारी रोजी माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात जाऊन निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्याकडे तक्रार केली .  ...

भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सराफाचे दुकान लुटणाऱ्या ३ दरोडेखोरांना उत्तर प्रदेशमधून अटक - Marathi News | Three robbers from Uttar Pradesh arrested for robbing jweller shop at gunpoint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सराफाचे दुकान लुटणाऱ्या ३ दरोडेखोरांना उत्तर प्रदेशमधून अटक

Dacoity : त्यांच्याकडून देशी कट्टा,जिवंत काडतुसे, मोबाईल,  ३५ लाखाचे दागिने व रोख १ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.   ...