लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड

Mira road, Latest Marathi News

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराजला अटक - Marathi News | Maharaj arrested for raping minor girl | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराजला अटक

Rape : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी मीरा रोडच्या पय्याडे हॉटेल भागात छापा टाकून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तीन पीडित मुलींची सुटका केली होती. ...

शाब्बास पोलिसांनो!  ग्रीन कॉरीडॉर करत केवळ ३५ मिनिटात रुग्णास मुंबई विमानतळावर पोहचण्यास केली मदत  - Marathi News | Well done cops! Helped the patient to reach Mumbai Airport in just 35 minutes by doing Green Corridor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाब्बास पोलिसांनो!  ग्रीन कॉरीडॉर करत केवळ ३५ मिनिटात रुग्णास मुंबई विमानतळावर पोहचण्यास केली मदत 

Well Done Cops : पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना याची कल्पना दिल्यावर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती देऊन त्यांची मदत घेण्यात आली.  ...

Sachin Vaze : सचिन वाझे यांचं मीरारोड कनेक्शन उघड; NIAची कनकिया परिसरातील फ्लॅटवर धाड - Marathi News | Sachin vaze's Mira road connection revealed; NIA raids in Kankiya area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : सचिन वाझे यांचं मीरारोड कनेक्शन उघड; NIAची कनकिया परिसरातील फ्लॅटवर धाड

Sachin Vaze : सदनिका मालक आणि त्यातील भाडेकरू महिलेची चौकशी करण्यात आली. ...

सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दाम्पत्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered at Bhayander police station against the couple for obstructing government work | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दाम्पत्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Crime News : गृहनिर्माण संस्थेवर नेमलेला प्रशासक बदलला म्हणून त्या दाम्पत्याने सरकारी कामात अडथळा आणत गोंधळ घातला. ...

एटीएम कार्ड लबाडीने घेऊन पैसे लुबाडणाऱ्या सराईत आरोपीला अटक  - Marathi News | Crime News : Accused arrested for swindling money by ATM card fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम कार्ड लबाडीने घेऊन पैसे लुबाडणाऱ्या सराईत आरोपीला अटक 

Crime News : मुंबईसह मीरा भाईंदर व नालासोपारा येथे अशाप्रकारचे ७ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीकडून २६ एटीएम कार्ड जप्त केली आहेत. ...

उद्याने, मैदाने व स्मशानभूमीची पाहणी करून आयुक्तांनी घेतली झाडाझडती!   - Marathi News | After inspecting the gardens, grounds and cemeteries, the commissioner took the trees! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्याने, मैदाने व स्मशानभूमीची पाहणी करून आयुक्तांनी घेतली झाडाझडती!  

Mira Road : आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून ढोले यांनी शहरातील पालिकेच्या आरक्षण, रस्त्यांची कामे, आरक्षणातील विकासकामे आदींचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे. ...

शेतकऱ्यांची जमीन बळकावल्याप्रकरणी अखेर सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनीवर गुन्हा दाखल  - Marathi News | Finally a case filed against the Seven Eleven Hotels for grabbing the land of farmers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतकऱ्यांची जमीन बळकावल्याप्रकरणी अखेर सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनीवर गुन्हा दाखल 

Mira Road News : शेतकरी असलेल्या ६८ वर्षीय  ज्येष्ठ नागरिकाच्या फिर्यादी वरून अखेर तब्बल २२ महिन्यांनी मीरारोड पोलिसांनी सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनी , संचालक व इतरांवर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे ...

कांदळवनचा ऱ्हास करणाऱ्या १३९ बांधकाम धारकांसह पालिका अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल  - Marathi News | Crimes filed against 139 construction holders, contractors and contractors for degrading Kandalvan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कांदळवनचा ऱ्हास करणाऱ्या १३९ बांधकाम धारकांसह पालिका अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे दाखल 

Revenue Department Action : भाईंदरमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई  ...