कथित पत्रकरांनी साथीदारांसह एका कथीत पत्रकारास तु बोगस असल्याचे धमकावुन २३ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा खळबळजनक प्रकार मीरारोडच्या नयानगर मध्ये घडला आहे. पोलीसांनी तीघांना अटक केली असुन एकाचा शोध सुरु आहे. ...
भार्इंदरच्या उत्तन ते चौक दरम्यानच्या मच्छीमारांना मिळणा-या मासळी पैकी त्यातली खराब मासळी वा मासळीतील टाकाऊ अवयवांचा रोजचा सुमारे ५ टन कचरा निर्माण होत असल्याचा दावा करत उत्तनच्या कोळी जमात संस्थेने सदर कच-याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावण्याच ...
पालिका निवडणुकीआधी वर्षभर आयुक्त डॉ. नरेश गीते यांना फारसा विरोध न करणा-या भाजपाने दालने बंद ठेवत त्यांच्याविरूद्ध मोहीम उघडल्याने आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना मध्यस्थी करायला लावून त्यांची उचलबांगडी केल्याचे आरोप सुरू झाल्याने या विषयावर त्य ...
रेल्वेचे भाईंदर पश्चिम येथील तिकीट घर अज्ञात चोरट्याने फोडल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्याच्या हाती रोख लागली नसली तरी त्याने आतील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरा आदींची तोडफोड केली आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी २० जानेवारीपासुन सुरु केलेल्या दालन बंद आंदोलनामुळे सुमारे ४० कर्मचारी कामाविना फूल पगारी ठरले. या कर्मचाऱ्यांनी त्याची कल्पना प्रशासनाला न दिल्याने त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठ ...
मीरा रोडच्या कनकिया भागात कांदळवन - पाणथळ क्षेत्राचा -हास करून माती भराव करताना डंपर पकडण्यात आला असून, अटक चालकास दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ...
एका रिक्षा चालकाने रिक्षात सोन्याचे दागिने व रोख असा सुमारे 3 लाखांचा ऐवज विसरून गेलेल्या महिला प्रवाशाची पिशवी मीरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात जाऊन परत केली ...
भार्इंदरमधील भुयारी मार्गात अल्पवयीन मुलीवर तरुणाने चाकूने वार केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी विनोदकुमार कश्यप याला अटक केली आहे. त्याला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. ...