लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड, मराठी बातम्या

Mira road, Latest Marathi News

पावणेदोन लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात  - Marathi News |  Police officers arrested by ACB while accepting bribe of 175000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पावणेदोन लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात 

तडजोडीअंती पावणेदोन लाख रुपये घेण्याचे ठरले. ...

शहीद मेजर राणे यांच्या कुटुंबीयांचा अपमान? माजी सैनिकांना शेवटच्या रांगेत स्थान - Marathi News | Insult of family of martyr Major Rane? A place for the last of the ex-servicemen | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहीद मेजर राणे यांच्या कुटुंबीयांचा अपमान? माजी सैनिकांना शेवटच्या रांगेत स्थान

कार्यक्रमात एका हिंदी कवयित्रीने कवितेमध्ये शहीद पत्नी आणि मुलाबाबत केलेल्या वर्णनावरून नातलग संतप्त झाले. त्यांनी ही कविता ताबडतोब थांबवण्यास सांगितले. ...

'कौस्तुभ' खरा हिरो होता, शहीद मेजर राणेंच्या स्मारकाचे अनावरण - Marathi News | 'Kaustubh' was a true hero, unveiled the memorial of martyr Major Kaustush Rane in mira road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'कौस्तुभ' खरा हिरो होता, शहीद मेजर राणेंच्या स्मारकाचे अनावरण

७ ऑगस्ट २०१८ रोजी काश्मिर सीमेवर अतिरेक्यांना कंठस्रान घालत मीरारोडच्या शीतल नगरमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहिद झाले होते. ...

मीरा रोडमध्ये कोट्यवधीचा सरकारी भूखंड हरवला - Marathi News | government plots lost in Mira Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा रोडमध्ये कोट्यवधीचा सरकारी भूखंड हरवला

मीरा रोडच्या कनकिया नाकाजवळील मोक्याचा आणि कोट्यवधी रुपये किंमतीचा दोन हजार ८३० चौरसमीटरचा सरकारी भूखंड हरवला आहे. ...

पॉक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला सात वर्ष कारावास; ठाणे न्यायालयाचा निकाल         - Marathi News | Seven years in prison for Pocso crime convict; Thane court decision | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पॉक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला सात वर्ष कारावास; ठाणे न्यायालयाचा निकाल        

हा खटला विशेष खटला म्हणून चालवून त्याच्या निकाल 3 वर्ष 1 महीना आणि 24 दिवसात लागला आहे. ...

मेनोरी खाडीवर पुलाच्या कामाची निविदा - Marathi News | Tender for bridge work on Menori creek | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मेनोरी खाडीवर पुलाच्या कामाची निविदा

याआधी जेट्टीच्या आड पुलाचे बांधकाम होत असल्याचा ग्रामस्थांनी केला होता आरोप ...

खाकीला काळिमा! महिलेस मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी  - Marathi News | Spot on Khaki! Enquiry of Police personnel who beating woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाकीला काळिमा! महिलेस मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी 

महिलेने कोकण परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक यांना देखील तक्रार करुन कार्यवाहीची मागणी केली आहे. ...

बांधकाम प्रकल्पात १६ व्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू - Marathi News | Workers' death by falling from the 16th floor at the construction project palce | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांधकाम प्रकल्पात १६ व्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू

या प्रकरणी विकासकासह सर्वसंबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मजुर संघटनेने केली आहे. ...