वॉशिंग्टन - आम्ही भारतासोबत एक करार करत आहोत, कुठल्याही क्षणी त्यांच्यावरील टॅरिफ कमी करू. डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश! अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! बॉम्बस्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना? ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती... मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील... दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय सांगलीतील विटा शहर हादरले! लग्नघरातील रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; परिसरात शोककळा ११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का? हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत... सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान अहिल्यानगर: खासदार निलेश लंके गटाच्या नगरसेविका डॉ. विद्या कावरे ११ मते घेऊन पारनेर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी विजयी क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
मीरा रोड, मराठी बातम्या FOLLOW Mira road, Latest Marathi News
Mira Road : आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून ढोले यांनी शहरातील पालिकेच्या आरक्षण, रस्त्यांची कामे, आरक्षणातील विकासकामे आदींचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे. ...
Mira Road News : शेतकरी असलेल्या ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या फिर्यादी वरून अखेर तब्बल २२ महिन्यांनी मीरारोड पोलिसांनी सेव्हन इलेव्हन हॉटेल्स कंपनी , संचालक व इतरांवर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे ...
Revenue Department Action : भाईंदरमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई ...
Crime News : एका मद्यपीने पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. ...
Raid on hookah parlor : या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Robbed the jweller at gunpoint : त्याने स्वतः कडील बंदूक काढून सराफास ठार मारण्याची धमकी दिली. ...
Mira Road : ७११ क्लबला तळघर, तळ अधिक ४ मजले अशी बांधकाम परवानगी दिली असून तेथे ७११ क्लब ही आलिशान वाणिज्य वापराची इमारत बांधण्यात आली आहे. ...
भाडे करार आदींचे मुद्रांक शुल्क शासनास न भरता ग्राहकांना मात्र बनावट चलन तसेच गैरप्रकार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने मीरारोड पोलिसांना दिले आहेत. ...