lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा राजपूत

मीरा राजपूत

Mira rajput, Latest Marathi News

मीरा राजपूत ही अभिनेता शाहिद कपूरची पत्नी.७ जुलै २०१५ रोजी शाहिद व मीराचे लग्न झाले होते
Read More
Shahid Kapoor : बायकोच्या 'या' 2 वाईट सवयींना वैतागलाय शाहिद कपूर तर मीरा म्हणते, "तुला मी सरळ करणारच" - Marathi News | shahid kapoor shares wife mira rajput bad quality that annoy him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बायकोच्या 'या' 2 वाईट सवयींना वैतागलाय शाहिद कपूर तर मीरा म्हणते, "तुला मी सरळ करणारच"

Shahid Kapoor And Mira Rajput : शाहिद कपूरने मीराच्या अशाच सवयींचा खुलासा केला आहे, ज्यामुळे तो खूप वैतागला आहे. ...

Mira Rajput: 'माझ्या मुलांची उद्या सकाळी शाळा आहे, मला जाऊ द्या.."; मीराने पापाराझींना केली विनंती, नेटकरी म्हणाले... - Marathi News | Shahid kapoor wife mira rajput response to paparazzi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mira Rajput: 'माझ्या मुलांची उद्या सकाळी शाळा आहे, मला जाऊ द्या.."; मीराने पापाराझींना केली विनंती, नेटकरी म्हणाले...

मीराचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मीरा खूपच सुंदर दिसत आहे. ...

Star Wife Mira Rajput : 'स्टार वाईफ' हा शब्दच बॅन करा; 'स्टार पती म्हणता का?' मीरा राजपुतचे विधान पुन्हा चर्चेत - Marathi News | mira-rajput-kapoor-says-there-should-be-ban-on-words-like-star-wife-star-kids | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्टार वाईफ' हा शब्दच बॅन करा, मीरा राजपुतचे विधान पुन्हा चर्चेत

अभिनेता शाहीद कपुर आणि त्याची पत्नी मीरा राजपुत बॉलिवुडमधलं फेमस कपल. मीरा शाहीदपेक्षा बरीच लहान आहे त्यामुळे लग्न चर्चेचा विषय बनला होता. ...

दिवाळीसाठी मीरा कपूरने बनवलेल्या काजू कतलीचे फोटो व्हायरल, काय आहे त्या काजू कतलीत स्पेशल? - Marathi News | Shahid Kapoor's wife Mira Rajput Kapoor is making kaju katli for Diwali Celebration | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीसाठी मीरा कपूरने बनवलेल्या काजू कतलीचे फोटो व्हायरल, काय आहे त्या काजू कतलीत स्पेशल?

Kaju Katli by Mira Rajput Kapoor: दिवाळीसाठी आपण जसे आपल्या घरी वेगवेगळे पदार्थ करतो, तसेच सेलिब्रिटीही त्यांच्या घरी वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत असतात. बघा हा अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर हिने केलेला प्रयोग. ...

शाहिद कपूर व मीरा राजपूतचा नव्या घरात गृहप्रवेश, इतक्या कोटींना खरेदी केलं ड्युप्लेक्स अपार्टमेंट - Marathi News | Shahid Kapoor Mira Rajput Shift Into 58 Crore Luxury New House In Mumbai Bandra Sea Facing Home | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : शाहिद व मीराचा नव्या घरात गृहप्रवेश, इतक्या कोटींना खरेदी केलं ड्युप्लेक्स अपार्टमेंट

Shahid Kapoor : शाहिद कपूर व मीरा राजपूत हे बॉलिवूडचं लोकप्रिय कपल. शाहिद व मीरा किती लक्झरी आयुष्य जगतात, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. आता तर हे जोडपं नव्या अलिशान घरात राहायला गेलं आहे... ...

Shahid Kapoor : शाहिद कपूर पुन्हा करणार लग्न? विश्वात बसत नसेल तर वाचा त्याची इन्स्टा पोस्ट - Marathi News | shahid kapoor proposes wife mira rajput say will you merry me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shahid Kapoor : शाहिद कपूर पुन्हा करणार लग्न? विश्वात बसत नसेल तर वाचा त्याची इन्स्टा पोस्ट

Shahid Kapoor : शाहिदने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोला दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेत आहे. ...

खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय - Marathi News | Benefits of Bhramari Pranayam, Mira Kapoor is giving solution for reducing stress and anxiety | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय

Pranayam That Helps To Get Mental Peace: कधी कधी खूप राग येतो, खूप चिडचिड होते... अशावेळी डोकं शांत ठेवणं गरजेचं असतं.. ते कसं हेच बऱ्याचदा समजत नाही, त्यासाठीच तर हा एक खास उपाय सांगतेय मीरा कपूर. (Mira Kapoor) ...

मध-हळद-दूध; चेहऱ्यावर चमक हवी तर मीरा राजपूतप्रमाणे वापरा हे ३ पदार्थ - Marathi News | Mira Rajput shares natural remedy for glowing skin. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मध-हळद-दूध; चेहऱ्यावर चमक हवी तर मीरा राजपूतप्रमाणे वापरा हे ३ पदार्थ

हळद, मध, कच्चं दूध आणि गुलाब पाणी हे नैसर्गिक घटक वापरुन मीरा राजपूत (Mira Rajput) आपल्या त्वचेचं पोषण करते, त्वचा निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करते. त्याचाच परिणाम म्हणजे मीराचा चेहेरा (Mira Rajput's glowing skin secret) कायम फ्रेश आणि एनर्जेटिक दिसतो ...