...परंतु पालिकेने कोणतीच शहनिशा न करताच विसर्जन करणाऱ्या मंडळाच्या ज्या कार्यकर्त्यांनी मूर्तीच्या गळ्यातील हार काढून ठेवला होता व कल्पना चौरसिया यांना परत केला होता त्यांनाच सत्कार सोहळ्यातून डावलले आणि भलत्याच लोकांचा सत्कार केल्याची टीका आता समाज ...
मुलगी अल्पवयीन असताना तिचा बळजबरी बाल विवाह लावून देणाऱ्या माहेर व सासरची मंडळी, भटजी आणि लग्नातील वऱ्हाडिं वर काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...