लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला - Marathi News | MNS Morcha: Police entered houses overnight to stop MNS march, security increased in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला

MNS Morcha Mira Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाची हाक दिल्यानंतर मोर्चाआधी रात्रभर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. यात मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचाही समावेश आहे.  ...

मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई - Marathi News | MNS leader Avinash Jadhav taken into custody by police, action taken at 3 am | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई

Avinash Jadhav: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघरचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.  ...

"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा - Marathi News | MNS Pramod Patil warned traders who were staging protests on Mira Road over the Marathi issue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा

मीरा रोडच्या व्यापाऱ्यांच्या मोर्चावरुन मनसे नेते प्रमोद पाटील यांनी इशारा दिला आहे. ...

आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद - Marathi News | Traders in Mira Bhayander go on a strict strike after being beaten up by MNS workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

मीरा रोड येथे मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला मारहाण केल्यामुळे व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. ...

बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली - Marathi News | He died in front of onlookers, his body was on the road for 2 hours; Police request was also rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली

पोलिसांसह सर्वच जण रूग्णवाहिका आणि शववाहिनी चालकांना फोन करतात. ते उडवाउडवीची उत्तरे देऊन येणे टाळतात. ...

भाईंदरच्या तरणतलावात बुडून मुलाचा मृत्यू प्रकरण: पोलीस व महापालिका आयुक्तांना नोटीस - Marathi News | Child drowns in municipal swimming pool: Notice to police and municipal commissioner Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या तरणतलावात बुडून मुलाचा मृत्यू प्रकरण: पोलीस व महापालिका आयुक्तांना नोटीस

राज्य मानवी हक्क आयोगाची कारवाई ...

मीरा भाईंदर-गायमुख प्रकल्पातील २ निविदा रद्द; सुप्रीम कोर्टाच्या इशाऱ्यानंतर एमएमआरडीएचा निर्णय - Marathi News | 2 tenders for Mira Bhayandar Gaymukh project cancelled MMRDA decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा भाईंदर-गायमुख प्रकल्पातील २ निविदा रद्द; सुप्रीम कोर्टाच्या इशाऱ्यानंतर एमएमआरडीएचा निर्णय

ही निविदा प्रक्रियाच रद्द झाल्याने एल अँड टीची याचिकाही निकाली काढल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. ...

भाईंदर-गायमुखसाठी आली १५ हजार कोटींची बोली - Marathi News | Bids of Rs 15000 crores received for Bhayander-Gaymukh | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदर-गायमुखसाठी आली १५ हजार कोटींची बोली

मीरा भाईंदर ते ठाणे प्रवास जलद करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गायमुख ते भाईंदर या उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए)  काढलेल्या दोन्ही निविदांमध्ये कंपनीने सर्वांत कमी बोली लावली आहे. ...