लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

मीरारोडमधील तरुणाच्या हत्ये प्रकरणी ९ जणांना अटक - Marathi News | 9 people arrested in connection with the murder of a youth in Mira Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरारोडमधील तरुणाच्या हत्ये प्रकरणी ९ जणांना अटक

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , मीरागाव महामार्गावर अमर पॅलेस बार जवळ पेट्रोल पंप आहे. ...

नशेसाठी केवळ दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्यास गुन्हे शाखेने पकडले; ३ महिन्यांत एकट्या विरारमध्ये केल्या १४ घरफोड्या  - Marathi News | Crime Branch nabs persistent burglar who burglarizes house only in daylight for intoxication; 14 house burglaries in Virar alone in 3 months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नशेसाठी घरफोडी करणाऱ्या घरफोड्यास गुन्हे शाखेने पकडले; ३ महिन्यांत केल्या १४ घरफोड्या 

Crime News: विरार भागात दिवसाच्या घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल घरफोड्यास पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत . ऑक्टोबर मध्ये जेल मधून सुटल्या नंतर ह्या नशेडी घरफोड्याने तीन महिन्यात तब्बल १४ घरफोड्या विरार भागात केल्या.  ...

महापालिका शाळांवर आता अधिकाऱ्यांची पथके ठेऊ लागली लक्ष; आयुक्तांचा निर्णय   - Marathi News | Teams of officers are now paying attention to municipal schools; Commissioner's decision | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका शाळांवर आता अधिकाऱ्यांची पथके ठेऊ लागली लक्ष; आयुक्तांचा निर्णय  

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासह गैरसोयी दूर करण्यासाठी आयुक्तांचा निर्णय   ...

पोलीस शिपाई- वाहन चालक पदासाठी चक्क एम.ई, बी.ई, एम.बी. ए. केलेले उच्चशिक्षित उमेदवार  - Marathi News | For the post of Police Constable-Driver, M.E., B.E., M.B. A. Candidates with higher education | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस शिपाई- वाहन चालक पदासाठी चक्क एम.ई, बी.ई, एम.बी. ए. केलेले उच्चशिक्षित उमेदवार 

आयुक्तालयाच्या ९९६ पोलीस शिपाई व वाहन चालक पदांच्या पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून ७३ हजार २२१ अर्ज आले आहेत. ...

माजी नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड; असा रचला सापळा  - Marathi News | Police raid ex-councillor's orchestra bar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड; असा रचला सापळा 

भाईंदर पूर्वेच्या गोडदेव - फाटक मार्गावर असलेल्या अन्ना पॅलेस या ऑर्केस्ट्रा बारमध्ये बार मधील गायिकांकडून अश्लील नाच करवून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला मिळाली होती. ...

मालमत्ता कर भरून सुद्धा हजारो नागरिकांना व्याजासह कर भरण्याचे संदेश  - Marathi News | Message to thousands of citizens to pay tax with interest even after paying property tax | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मालमत्ता कर भरून सुद्धा हजारो नागरिकांना व्याजासह कर भरण्याचे संदेश 

मीरा भाईंदर महापालिकेच्या मार्फत काही हजार नागरिकांना मालमत्ता कर भरलेला असून देखील व्याजाची रक्कम समाविष्ट करून कर भरण्याचे संदेश आल्याने नागरिकां मध्ये गोंधळ उडून नाराजी पसरली आहे. ...

मीरा भाईंदर महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत डिजिटल वर्गामुळे वाढ  - Marathi News |  The number of students in Mira Bhayandar Municipal Schools has increased due to digital classroom | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत डिजिटल वर्गामुळे वाढ 

मीरा भाईंदर महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत डिजिटल वर्गामुळे वाढ झाली आहे.  ...

पालिकेच्या फेरीवाला पथकांचे फेरीवाल्यांशी साटेलोटे प्रभाग अधिकाऱ्याच्या पाहणीत उघड - Marathi News | The association of hawker teams of the municipality with the hawkers was revealed in the inspection of the ward officer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेच्या फेरीवाला पथकांचे फेरीवाल्यांशी साटेलोटे प्रभाग अधिकाऱ्याच्या पाहणीत उघड

मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील रस्ते - पदपथ मोकळे रहावेत ह्यासाठी फेरीवाला पथकास बाउन्सर , सुरक्षा मंडळाचे जवान , वाहने देऊन देखील ...