मीरा-भार्इंदर महापालिकेला सत्ताधा-यांनी दिलेल्या असहाकाराच्या इशा-यामुळे प्रशासनाने सोमवारी मीरागाव येथील शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर यांच्या तीन मजली अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई केली. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयाच्या सामंजस्य कराराला राज्य सरकारने नुकतीच मान्यता देत उच्च न्यायालयानेदेखील त्याविरोधात दाखल असलेल्या दोन याचिकाही निकाली काढल्या. ...
भार्इंदर : राज्यातील स्थायी सफाई कामगारांच्या अतिरिक्त रोजगारासह पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने ३० वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, अशी खंत महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष ...
मीरारोड येथील शीतलनगर परिसरात असलेल्या कॉस्मोपॉलिटन या खाजगी शाळेने दोन विद्यार्थ्यांचे अर्धवट शिक्षण थांबवून त्यांना शाळेतून परस्पर काढून टाकल्याने त्याविरोधात त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या भार्इंदर शाखेच् ...
राज्यातील स्थायी सफाई कामगारांच्या अतिरीक्त रोजगारासह पुर्नवसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञ समितीने ३० वर्षांपुर्वी घेतलेल्या निर्णयांची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नसल्याची खंत महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष ...
विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा ठोस निर्णय जोपर्यंत महापौर डिंपल मेहता यांच्याकडून जाहीर केला जात नाही, तोपर्यंत महापौरांच्या दालनातच सेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी ठिय्या आंदोलन केले. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेचे हाटकेश परिसरात उद्यानाचे आरक्षण क्रमांक ३०५ असलेल्या भूखंडावर एका अनधिकृत बांधकाम माफीयाकडून बेकायदेशीरपणे बार व रेस्टॉरन्टचे बांधकाम सुरु आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने सुरु केलेल्या संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडे बाजाराचा शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. ...