नाताळचा सण व सुट्टीचे दिवस असताना भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून सुरु केलेला संप आज तिस-या दिवशी देखील कायम असल्याने बससेवे अभावी नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवसेनेने सत्ताध ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने २५ सप्टेंबर २०१५ पासुन कंत्राटी पध्दतीवर स्थानिक परिवहन विभागात काम करणा-या सुमारे २७५ कर्मचाऱ्यांना किमान वेतनातील फरक, वेळेवर वेतन न देण्यासह भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा योजनेचा लाभ अनेकदा मागण्या करुनही देण्यास विलंब ...
केंद्र शासनाच्या नागरी नोंदणी प्रणाली द्वारे जन्म व मृत्यु दाखले दिले जात असल्याने त्यासाठी पालिकेच्या मुख्य वैद्यकिय अधिकारयाने लॉग ईन करुन त्याची डिजीटल स्वाक्षरी द्यावी लागले. त्या नंतर दाखला मिळतो. ...
मीरा-भार्इंदर पालिकेतील एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणा-या अधिका-यांच्या बदलीसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा मंगळवारी ५ वा दिवस ठरला. मात्र आंदोलकांना प्रशासनाकडून ठोस कार्यवाहीचे आश्वासन अद्याप न मिळाल्याने शि ...
पालिकेत भाजपा सत्ताधाय््राांनी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार सुरु केला असुन त्यांनी गेल्या दिड वर्षांत पाणीपट्टीच्या निवासी दरात तब्बल ५ तर वाणिज्य दरात २२ रुपयांनी वाढ केली आहे. ...
शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपप्रमुख शंकर विरकर यांनी गेल्या तीन दिवसांपासुन मीरा-भार्इंदर महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अधिकाऱ्यांच्या एकाच पदावर ठाण मांडण्याच्या प्रवृत्तीला विरोध दर्शविण्यासाठी धरणे आंदोलन सुरु केले आहे ...