मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील कचऱ्याचे सरकारी आदेशानुसार ओला व सुका असे वर्गीकरण करण्याची कार्यवाही प्रशासनाने काही महिन्यांपासून सुरू केली आहे. ...
९ वी मध्ये शिकणा-या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून २५ वर्षीय तरुणाने चाकूने वार करुन जखमी केल्याची घटना भाईंदर पालिकेच्या सबवे मध्ये घडली आहे. ...
भिमा -कोरेगाव घटनेचे आंबेडकरी जनतेत संतप्त पडसाद उमटले व त्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभर बंद पुकारला गेला असतानाच बुधवारी सायंकाळी मात्र आरपीआय आठवले गटाच्या उपाध्यक्षाने स्वत:च्या वाढदिवशी रस्ता अडवून चक्क अश्लिल नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवल् ...
प्रभाग समितीसाठी पुर्णवेळ प्रभाग अधिकारी तसेच लिपीक देखील मिळत नसल्याने अखेर सभापती संजय थेराडे यांनी आज गुरुवारी पुन्हा आपल्या दालनास टाळे ठोकुन पालिकेचा निषेध केलाय. अधिकारी नसल्याने कामकाज बंद केल्याचा फलक देखील लावलाय. ...
मीरा रोड - लघु पाटबंधारे विभागाने पाण्याच्या पुढील नियोजनासाठी पाणीकपात लागू केली असून, मीरा-भाईंदर शहराची पाणीकपात देखील शुक्रवारी ५ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. ...
मीरा-भाईंदर परिसरात मद्यपान करून वाहन चालवणा-या ७८ चालकांविरुद्ध थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून, २०१६च्या तुलनेत मद्यपी वाहन चालकांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. ...
सुदान या देशाची नागरिक असलेली विडात या ६२ वर्ष वयाच्या महिलेवर गेल्या २ वर्षांपासून आफ्रीका व इजिप्तमध्ये उपचार चालले होते . परंतु तिच्या आजारावर योग्य ते निदान न झाल्यामुळे तिने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला. ...