पोटच्या ४ महिन्यांच्या मुलाला ६ लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणा-या बारबाला आई-बापासह बालसुधारगृह चालवणा-या महिलेस ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने अटक केली आहे. ...
उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर पेणकरपाडा येथे सरकारी खाजणमध्ये अतिक्रमण करून बेकायदा बांधकामे केल्याप्रकरणी मंडळ अधिका-यांनी स्थानिक भाजपा व शिवसेनेचे दोन नगरसेवक, मीरा-भार्इंदर महापालिकेसह एकूण ६८ जणांवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. ...
रॉयल कॉलेज परिसरात मंगळवारी दुपारी एका युवकावर गोळीबार झाल्याची माहिती पसरली, पण अधिक चौकशीत एकतर्फी प्रेमभंगातून त्यानेच स्वत:वर गोळीबार केल्याचे पोलिसांना सांगितले. ...
पुर्वेकडील नवघर नाका येथे स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक बांधण्याचा ठराव गेल्या अनेक वर्षानंर पहिल्यांदाच २६ फेब्रुवारीच्या महासभेत सर्वानुमते मंजुर करण्यात आला. त्यात शहरातील ३८ स्वातंत्र्य सैनिकांची नावे कोरण्यात येणार असल्याने त्यांची ओळख आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रीडासंकुलात साकारण्यात आलेले तरणतलाव पुरेसे असल्याचे कारण देत सत्ताधारी भाजपाने सोमवारच्या महासभेत सादर केलेल्या नवघरच्या प्रस्तावित तरणतलावाच्या विषयावर कोलांटउडी घेतली. ...
भाजपाचे स्थानिक आ. नरेंद्र मेहता यांनी भार्इंदर पुर्वेकडील मौजे गोडदेव येथील दवाखाना व प्रसुतीगृह या राखीव भूखंडावर बांधलेल्या रुग्णालयाला वाचविण्यासाठी थेट आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव आजच्या महासभेत सादर केला जाणार आहे. ...