लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

सत्ताधारी भाजपावर ओढवली नामुश्की - Marathi News |  Ruling BJP downplayed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्ताधारी भाजपावर ओढवली नामुश्की

मीरा-भार्इंदरच्या विकास आराखड्यातील आरक्षण जागेवर कार्यक्र म, व्यवसाय करणाऱ्या जमीनमालक व संबंधित व्यक्तींना भाडे, दंड तसेच करआकारणी करण्याचा ठराव चार महिन्यांपूर्वी भाजपाने केला होता. परंतु, प्रशासनाने भाडे व करआकारणी केली तर आरक्षणाच्या जमिनी जागाम ...

मीरा-भार्इंदर पाण्याखाली? बेकायदा भरावाकडे पालिकेची डोळेझाक - Marathi News |  Mira-Bhairindar under water? Disregard of illegal payment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदर पाण्याखाली? बेकायदा भरावाकडे पालिकेची डोळेझाक

मीरा-भार्इंदरमध्ये माती, डेब्रिजचा भराव करणाऱ्या माफियांनी हैदोस घातला असून शहरात चाललेल्या सरकारी व खाजगी जागेतील वारेमाप भरावामुळे येत्या पावसाळ्यात शहर पाण्याखाली जाणार, हे स्पष्ट आहे. ...

नगरसेवकांचे आलिशान दौरे रद्द करा, मनसेची मागणी - Marathi News | Cancel the luxury tour of the corporators - MNS demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगरसेवकांचे आलिशान दौरे रद्द करा, मनसेची मागणी

मीरा-भार्इंदर महापालिका नगरसेवकांच्या नागरिकांच्या कररूपी पैशांतून चालणारे आलिशान पर्यटनदौरे तातडीने रद्द करा, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांना भेटून केली आहे. ...

जप्त मालमत्ता पालिका एक रुपयात घेणार , आॅनलाइन लिलावाला प्रतिसाद नाही - Marathi News |  The confiscated property corporation will take one rupee, online auctioneer's response | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जप्त मालमत्ता पालिका एक रुपयात घेणार , आॅनलाइन लिलावाला प्रतिसाद नाही

मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदा जप्त केलेल्या मालमत्तांच्या आॅनलाइन लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने त्या थेट आयुक्त बळीराम पवार यांच्या अधिकारात एक रुपया नाममात्र बोलीत खरेदी करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला स्थायीने गुरुवारच्या बैठकीत मान्यता दिली. ...

बॅग भरो... निकल पडो...! मीरा-भार्इंदरचे नगरसेवक निघाले टूरवर - Marathi News |  Fill the bag ... Get out! Mira-Bhairinder's corporator went out to tour | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बॅग भरो... निकल पडो...! मीरा-भार्इंदरचे नगरसेवक निघाले टूरवर

मीरा- भार्इंदरच्या नागरिकांवर एकीकडे करवाढीचा बोजा टाकतानाच दुसरीकडे पालिका तिजोरीत पैसे नाहीत म्हणून डासांना आळा घालण्यासाठी फवारणी करणाऱ्या १८० कर्मचा-यांना घरी बसवणारे नगरसेवक मात्र नागरिकांच्या पैशावर मजा करण्यासाठी कर्नाटकच्या कूर्ग या पर्यटनस्थ ...

डॉक्टरांना वेतनकपातीचे ‘पंचिंग’ - Marathi News |  Doctor's 'punching' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉक्टरांना वेतनकपातीचे ‘पंचिंग’

मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी दि. १ एप्रिलपासून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक पंचिंग मशीनवरील कामाच्या उपस्थितीचा कालावधी तपासून वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील बहुतांश ...

पशू - पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी शहरात लागल्या सामूहिक पाणपोई - Marathi News | Beasts - The collective waterscapes in the city are used to raise the thirst of the birds | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पशू - पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी शहरात लागल्या सामूहिक पाणपोई

आता पासुनच उष्णतेच्या झळा आंगाची काहिली करु लागल्या आहेत. माणुस कुठुनही पिण्यााठी स्वच्छ पाण्याची सोय करु शकतो. पण मुक्या पशु - पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी काही श्वानप्रेमींनी पाणी साठवणीची सिमेंट भांडी श्रमदानाने शहरात लावली आहेत. ...

जांगिड येथे वृद्धेचे मंगळसूत्र खेचून बाईकस्वारांचा पोबारा - Marathi News | Bakshwar pawn | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जांगिड येथे वृद्धेचे मंगळसूत्र खेचून बाईकस्वारांचा पोबारा

मीरारोड येथील जांगिड सर्कल परिसरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे २२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून दोन बाईक स्वारांनी पोबारा केल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.  ...