मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीरा-भाईंदरकरांना मेट्रो देण्याची जाहीर घोषणा केल्यानंतर त्या केवळ वल्गनाच ठरल्याने शिवसेनेने शहरांतील शाखांवर काळे कंदील लावून काळी दिवाळी साजरी करीत मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. ...
आमदार नरेंद्र मेहता यांनी पक्षातील महत्त्वाची पदे बाहेरून आलेल्यांना दिल्याने निष्ठावंत दुखावले आहेत. या नाराजांनी अटल फाउंडेशनची स्थापना करून वेगळी चूल मांडली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीमध्ये वाढते ध्वनी व वायू प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर आणलेले बंधन, मुख्यमंत्री यांनी फटाके फोडू नका सांगत प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प केला असताना दुसरीकडे मीरा- भार्इंदर महापालिका प्रशासनाने मात्र... ...
मीरा-भार्इंदर शहरांतील वाहतुकीच्या नियोजनासाठी पालिकेने स्वखर्चातून नियुक्त केलेले ट्रॅफिक वॉर्डन वाहतुकीचे नियोजन न करता वाहतूक कर्मचाऱ्यांसोबत उभे राहून बेकायदेशीर वसुलीची कामे करत ...
००९ पासून राबवण्यात येत असलेली बीएसयूपी योजना नवीन पंतप्रधान घरकुल योजनेत समाविष्ट करण्याचा ठराव २६ जुलैच्या महासभेत मंजूर होऊनही अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही. ...