काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने दोन वर्गासाठी एकच शिक्षक आहे. शिक्षक संख्या कमी असण्यापेक्षा बहुतांश शिक्षकांची इच्छाशक्ती दिसत नाही. ...
रोरो सेवेच्या नावाखाली बांधण्यात येत असलेली जेट्टी निव्वळ दिखावा असून भूमिपूत्रांचा विरोध डावलून गोराई व मनोरी खाडीवर पुल बांधण्याचाच हा कुटिल डाव आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केली. ...
आगामी लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार असल्याने शिवसेनेच्या विजयी 23 खासदारांना घेऊन काशीविश्वेश्वराला जाणार असल्याचा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. ...
भाषा महत्त्वाची नाही, तर ‘दिल की बात’ येथे होते, म्हणून आलो आहे. माझ्यासाठी सर्व आपले आहेत, असे प्रतिपादन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मीरा रोड येथे उत्तर भारतीयांच्या होळी मिलन समारोहात केले. ...