काशिमीरा भागातील शिवसेनेचे नगरसेवक कमलेश यशवंत भोईर (५०) याला अनधिकृत बांधकामावर कारवाई करु नये यासाठी १० हजारांची लाच मध्यस्था मार्फत घेतल्या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री मध्यस्थासह अटक केली आहे. ...
पोलीस असल्याची बतावणी करून महिला - पुरुषाचे अश्लील फोटो काढत कारवाईच्या नावाखाली २८ हजारांची खंडणी उकळणाऱ्या त्रिकुटाविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या झगमगाटात गोराई गावात वसलेला आदिवासींचा जामझाड पाडा मात्र अंधारातच हरवला होता. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतर या पाड्यात वीजपुरवठा झाला ...
दिव्यांग, चर्मकार यांना त्यांच्या उपजीवीकेसाठी स्टॉलला परवाने देण्याचे सरकारचे धोरण आहे. न्यायालयानेही याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. परंतु मीरा -भार्इंदर महापालिका मात्र दिव्यांग, चर्मकारांच्या मूळावरच नव्हे तर जीवावर उठली आहे. ...
नोटाबंदी, जीएसटीचा फटका आणि बक्कळ फायद्यासाठी गृहसंकुले उभारण्याचे धोरण यामुळे काही वर्षांपासून सुमारे अडीच हजारांपेक्षा जास्त लहानमोठे उद्योग बंद झाले वा परराज्यांत निघून गेले. ...