नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असलेले भारतीय विस्फोटक कायदा आणि उच्च न्यायालयाचे आदेशच पालिकेने फटाका विक्रेत्यांना बक्कळ फायदा करुन देण्यासाठी धाब्यावर बसवले आहेत. ...
मीरा- भार्इंदर परिसरात महापालिकेने चालवलेल्या विविध प्रकारच्या बांधकामांवर पालिका अभियंत्यांचे लक्ष नसून कामात वापरलेल्या बांधकाम साहित्याची गुणवत्ता, कामाची शास्त्रोक्त पद्धत यावर नागरिकांमधून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील मुर्धा ते उत्तन चौक आणि नवघर-गोडदेव आदी गावांतील ग्रामस्थांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोमवारी महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांची भेट घेतली. ...