कोरोनामुळे विकासकामे रखडणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण राज्य सरकारने पावसाळ््यापूर्वीच्या कामांना मंजुरी दिल्यानंतर शहरांतील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बरेच परप्रांतीय कामगार गावाला गेल्याने त्यांचीही अडचण जाण ...
कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेस 30 जुन रोजी जोशी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु व्हेंटिलेटर व आयसीयु बेड रिकामा नसल्याने त्यांचे नातलग अन्य रुग्णालयात सदरची सुविधा मिळते का पहात होते. ...
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत पालिकेला घनकचरा प्रकल्पा साठी धावगी डोंगरावरील सरकारी जमीन मोफत देण्यात आली आहे. परंतु पालिका व लोकप्रतिनिधी यांच्या वरदहस्ता मुळे सदर जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण झाली आहेत. ...
मीरा भाईंदर महापालिकेने काशीचर्च झोपडपट्टी मधील 471 आणि जनता नगर झोपडपट्टी तील 4136 लाभार्थ्यांना इमारतीं मध्ये पक्क्या घरांचे स्वप्न दाखवले. परंतु विविध कारणं आणि पालिकेचा भोंगळ कारभार यामुळे सदर योजना बारगळली. ...