शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शहरातील पाणी टंचाईला सत्ताधारी भाजपा आणि त्यांचे काही नेते व प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत सोमवारी आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. ...
शहरात आधी पासून रहात असलेल्या जनतेला पाणी टंचाई भेडसावू नये म्हणून पाण्याची उपलब्धता पाहून नवीन विकास प्रकल्पाना नळ जोडण्या न देण्याचे धोरण हवे होते . ...