मीरा भाईंदर शहरास सूर्याचे पाणी मिळणे सुरु होण्याआधी अंतर्गत जलवाहिन्यांच्या वितरण व्यवस्थेचे जाळे आवश्यक असून राज्य शासनाने त्यासाठी ४७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...
बांधकाम साहित्याचा कचरा अर्थात डेब्रिस ह्याची कायद्याने शास्त्रोक्त प्रक्रिया करून विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना मीरा भाईंदर महापालिकेने मात्र शहरात डेब्रिसची बेकायदा भरणी करण्यास भरणी माफियांना मोकळे रान दिले असून पालिकाच पर्यावरणाचा ऱ्हास करण्यास ...
मुंबई महापालिकेत ५०० फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये तशी मागणी झाली आहे. परंतु एकमेकांना शह-काटशह देत कुरघोड्या करण्याचा प्रयत्न भाजपा व शिवसेने चालविल्याने कर माफीवरून राजकारण तापले आहे. ...
भाईंदरच्या गणेशदेवल नगरमध्ये चक्क किराणा दुकानातून बेकायदेशीरपणे देशी दारू व बियरची विक्री केली जात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला असून गुन्हा दाखल करून दुकानदारास ताब्यात घेतले आहे. ...