का समाजसेविकेने त्या रुग्णाला पाहून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्याला बाहेर फेकून देण्याचे फर्मान सोडले. या समाजसेविकेच्या आदेशाला रुग्णालयातील कर्मचारी एवढे बांधिल झाले कि त्यांनी त्या वृद्ध रुग्णाला थेट रुग्णालयाजवळील फूटपाथवरच आणून टाकले. ...
धारावी मंदिर, घोडबंदर, मोर्वा, राई, पेणकरपाडा, नवघर, डोंगरी, मुर्धा, मोर्वा, पेणकरपाडा मधील समाज मंदिर, व्यायामशाळा, आखाडा आदी १४ मालमत्तांना सुध्दा सील ठोकण्याची तयारी पालिकेने केली आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने २५ वर्षे सेवा देणाऱ्या १७५ कामगारांपैकी केवळ ८५ कामगारांचीच यादी जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेसाठी पाठविल्याने उर्वरित कामगारांनी आम्हालाही घरे द्या, अशी मागणी पालिकेकडे केली होती. ...
काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले. राणे हे मीरा रोडमध्ये राहत होते. त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर भाजपा नगरसेवकाचा वाढदिवस साजरा झाला. ...