या प्रकरणी मनसेचे उपशहर अध्यक्ष हेमंत सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी १४ आॅगस्ट रोजी पालिका उपायुक्त दिपक पुजारी यांना भेटून तक्रार केली होती. त्या अनुषंगाने २३ आॅगस्ट रोजी पालिकेने ठेकेदारास पत्र पाठवून खुलासा मागवला होता. ...
भाजपाचे स्थानिक आ. नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन क्लब हाऊसला सीआरझेडच्या ना विकास क्षेत्रात परवानगी देऊन त्याला मेक इन इंडियाच्या नावाखाली अतिरीक्त तीन मजली बांधकाम करण्यास परवानगी मिळावी, यासाठी शुक्रवारच्या महासभेत क्षेत्र (झोन) फेरबदलाचा ठर ...
गरबा, दांडियासाठी ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवण्यासाठी रात्री १० च्या वेळेची मर्यादा असताना मीरा भार्इंदरमध्ये मात्र रात्री ११ वाजले तरी दणदणाट सुरू असतो. ...
सिल्वर पार्क नाक्यावर असलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केल्यानंतर त्याच्या दर्शनी भागात भाजपाचे भले मोठे अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले होते. ...