मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीत २०१० मध्ये सुरू केलेली एलपीजी शवदाहिनी सध्या देखभाल, दुरूस्तीअभावी शेवटची घटका मोजत आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण तसेच पाच वर्षांसाठी कराची देयके काढणे, यासाठी तब्बल २८ कोटी रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव सोमवारच्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी भाजपाने बहुमताने मंजूर केला. ...
प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासह सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र पालिकेने नवघर पोलिस ठाण्याला दिल्यानंतर ढवण यांनी आपले उपोषण काही तासांतच मागे घेतले. ...
पालिका आरक्षणातील ७११ रुग्णालयात असलेल्या पालिकेच्या जागेत दवाखाना सुरू केल्याचा भाजपाकडून महासभेत विरोध करण्यात आला. तर आधीच या प्रकरणात टीकेची झोड उठत असल्याने अडचणीत आलेल्या भाजपाने काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्याशी संबंधित संस्थेच्या ...