कसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेकडून काळजी घेतली जात असली, तरी सत्ताधाऱ्यांसह अनेक पदसिद्ध अधिकाऱ्यांचे नामफलक अद्यापही झाकण्यात आले नसल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. ...
येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेना या मित्र पक्षांनी एकत्रित लढणार असल्याची घोषणा केल्याने त्याचा परिणाम मीरा-भाईंदर महापालिकेतील राजकारणात दिसून येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीत २०१० मध्ये सुरू केलेली एलपीजी शवदाहिनी सध्या देखभाल, दुरूस्तीअभावी शेवटची घटका मोजत आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण तसेच पाच वर्षांसाठी कराची देयके काढणे, यासाठी तब्बल २८ कोटी रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव सोमवारच्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी भाजपाने बहुमताने मंजूर केला. ...