लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक, मराठी बातम्या

Mira bhayander municipal corporation, Latest Marathi News

बेकायदेशीर जाहिरात फलकांच्या वाढत्या तक्रारीनंतर पालिकेने उचलला कारवाईचा बडगा - Marathi News |   The municipal corporation has taken up action following a growing complaint of illegal advertising posters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेकायदेशीर जाहिरात फलकांच्या वाढत्या तक्रारीनंतर पालिकेने उचलला कारवाईचा बडगा

भाजपासह काँग्रेस, आम आदमी पक्षाच्या फलकांवर कारवाई केली गेली. ...

भाईंदर पालिका : विकासकामांमध्ये निकृष्ट साहित्य, नागरिकांच्या पैशाचा दुरूपयोग होत असल्याचा केला आरोप - Marathi News |  Bhayandar Palika: Inferior materials in development works | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर पालिका : विकासकामांमध्ये निकृष्ट साहित्य, नागरिकांच्या पैशाचा दुरूपयोग होत असल्याचा केला आरोप

मीरा- भार्इंदर परिसरात महापालिकेने चालवलेल्या विविध प्रकारच्या बांधकामांवर पालिका अभियंत्यांचे लक्ष नसून कामात वापरलेल्या बांधकाम साहित्याची गुणवत्ता, कामाची शास्त्रोक्त पद्धत यावर नागरिकांमधून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. ...

मीरा-भाईंदरमध्ये मनमानी शुल्काला विरोध - Marathi News |  Opposition to arbitrary charges in Mira-Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमध्ये मनमानी शुल्काला विरोध

मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील मुर्धा ते उत्तन चौक आणि नवघर-गोडदेव आदी गावांतील ग्रामस्थांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोमवारी महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांची भेट घेतली. ...

'सीआरझेड नकाशे बनवण्यात कोट्यवधींचा घोटाळा' - Marathi News | Billions of scams to create CRZ maps | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'सीआरझेड नकाशे बनवण्यात कोट्यवधींचा घोटाळा'

अमोल रकवी यांचा आरोप; जमिनी विकासकांसाठी मोकळ्या करण्याचा घाट ...

लोकांसाठी खड्डे बुजविले नाहीत, पण व्यावसायिक गरब्यासाठी भाईंदरमध्ये अंथरले 'कार्पेट' - Marathi News | Bhayander municiple corporation build road for private navratri programme in rain | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लोकांसाठी खड्डे बुजविले नाहीत, पण व्यावसायिक गरब्यासाठी भाईंदरमध्ये अंथरले 'कार्पेट'

शहरात खड्ड्यांचे साम्राज्य असताना व्यावसायीक नवरात्रीसाठी पालिकेची विशेष मेहेरबानी ...

सुविधा नसताना करवसुली - Marathi News | Tax collection without facilities | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुविधा नसताना करवसुली

भाईंदर पालिका : नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण, योजनेचा नाही पत्ता ...

'त्या' ७ दिवसांच्या चिमुकलीच्या संगोपनाचा खर्च शिवसेना करणार - Marathi News | shiv sena takes aggressive stand against mira bhayandar municipal corporation and bjp mla narendra mehta | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'त्या' ७ दिवसांच्या चिमुकलीच्या संगोपनाचा खर्च शिवसेना करणार

पालिकेच्या कारवाईविरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा ...

'नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या नावावर शिवसेना जिंकते; युती हवी असेल तर माफी मागा'  - Marathi News | 'Shiv Sena wins in the name of Narendra Modi and BJP; Apologies if Alliance wants' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या नावावर शिवसेना जिंकते; युती हवी असेल तर माफी मागा' 

बाळासाहेब ठाकरे कलादालन प्रस्ताव महापालिकेतील सत्ताधारी भाजपा रखडवत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे नगरसेवक आणि शिवसैनिकांनी महापालिकेत महापौर दालनाची तोडफोड केली त्यावरुन भाजपा आमदार संतप्त झाले आहेत. ...