मीरा-भाईंदर महापालिका निवडणुक, मराठी बातम्या FOLLOW Mira bhayander municipal corporation, Latest Marathi News
कारवाई नाहीच, पण मिळते मुदतवाढ ...
महिलांना स्वयंरोजगारासाठी म्हणून शिलाई मशीन खरेदीचा ठराव झाल्यानंतर निविदा प्रक्रिया होऊन ३० ऑगस्टला मशीन खरेदीचे कार्यादेश श्री साई श्रद्धा महिला संस्थेला दिले. ...
शिक्षेनंतर कारागृहात रवानगी ...
गायींना ठेवण्यासाठी पालिकेने पर्यायी व्यवस्था करावी ...
ठाणे न्यायालयाने ५ वर्ष कैद आणि ५ लाख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...
फेरीवाला धोरण जाहीर होऊन १ मे २०१४ पर्यंतच्या फेरीवाल्यांना संरक्षण मिळाल्यानंतर शहरात खऱ्या अर्थाने फेरीवाल्यांची संख्या अतिशय झपाट्याने वाढली. ...
१५ नगरसेविका असलेल्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदी भाजपाच्या दिपीका अरोरा तर उपसभापती पदी भाजपाच्याच वंदना भावसार होत्या. ...
मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना व्यवसाय सुरु करण्यासाठी २० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. ...