Mira Bhayandar News: मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या १५ जानेवारी रोजी होत असताना रिकामी आधार कार्ड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. काही वर्षां पूर्वी विधानसभा निवडणुक वेळी शेकडो बोगस आधार कार्ड भाईंदरच्या राई खाडीत टाकलेली सापडली होती. ...
मीरा भाईंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने २४ प्रभागातील प्रारूप मतदार याद्या हरकती - सुचने साठी जाहीर केलेल्या. सदर याद्या घेण्यासाठी पालिकेत इच्छुकांनी गुरुवार पासून गर्दी केली आहे. ...
मीरा भाईंदर मध्ये महापालिका अधिकारी व नगरसेवक, आमदार आदी लोकप्रतिनिधी आणि राजकारणी यांच्या अभद्र युती मधून प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आली आहेत. ...
गेल्या काही दिवस पासून भाईंदरच्या पाली गाव आणि शांती नगर भागातील अनेक मच्छीमारांच्या घरातील महापालिका नळातून पिण्याच्या शुद्ध पाण्या ऐवजी गटाराचे काळेकुट्ट दूषित पाणी येत आहे. ...