जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेलं जवखेडा खुर्द हे रावसाहेब दानवे यांचे मूळ गाव आहे. याच मतदारसंघातून ते खासदारही बनले आहेत. त्यामुळेच, आपल्या मतदारसंघात भाषण करताना त्यांचा गावरान, आपलेपणा अनेकांना आपलासा वाटतो. ...
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येचा ख्रिश्चन पद्धतीने विवाह संपन्न झाला. आव्हाड यांचे जावई एलेन हे ख्रिश्चन धर्मीय आहेत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार हा मॅरेज सोहळा गोव्यात करण्यात झाला. ...
Cabinet Reshuffle : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात बुधवारी मोठा फेरबदल करण्यात आला. यात काही नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी जुन्या मंत्र्यांना एक फोन कॉल गेला आणि एका पाठोपाठ एक असे तब्बल 12 राजीनामे पडले. ...
यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसह अन्य पिकांचे गुणवत्तापूर्ण बियाणे पुरविताना त्यांची किंमत वाढवू नका, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी ‘महाबीज’ला दिले. ...