कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय व नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी म्हणून वन रुपी क्लीनिक मुंबई यांच्यावतीने घरोघरी जाऊन नागरिकांचे थर्मल टेस्टिंग केले जाणार आहे. ...
देशातील ४०० ‘क्लस्टर’मध्ये सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन सुरु आहे. अशा स्थितीत गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी सारख्या योजनेचा आधार आहे. राज्य सरकारने सध्या शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरून ५ रुपयांवर आणली आहे. स्वस्त धान्यही केवळ ठराविक कुटुंबांना न देता ...
‘लॉकडाऊन’ला एक आठवडाही पूर्ण होण्याआधीच अशी शक्यता वर्तविणाऱ्या गावगप्पांवर आधारित अफवा व वदंता सुरू झाल्याने सरकारने त्यांचे ठामपणे खंडन करून हे सर्व निराधार असल्याचे म्हटले आहे. ...
नेवासा तालुक्यातील सोनई येथील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीवर मोटारसायकलीने जाऊन मंत्री शंकरराव गडाख यांनी रविवारी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी वस्तीवरील नागरिकांना तुमच्या भोजनाची तातडीने व्यवस्था करण्यात येईल, असे सांगून धीर दिला. तश ...
जिल्हा प्रशासनाने एकदा ठरवून दिल्यानंतर रुग्णालयाच्या दारात आलेला रुग्ण नाकारला कसा जातो, असा संतप्त सवाल आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपस्थित केला. महापालिका क्षेत्रातील रुग्णालये असे करणार असतील तर तसा अहवाल आयुक्तांना पाठवा. उद ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबंधित करताना, उच्च वर्गीयांना आणि खासगी कंपन्या, आस्थापनांना मजूर आणि कामगार वर्गाचे वेतन कापू नये, असे आवाहन केले होते. ...