केंद्रात गडकरींकडे असलेलं खातं काढून ते खातं नारायण राणेंना दिलं आहे. त्यामुळे, हा मोठा सिग्नल देण्यात आला आहे. तसेच, शिवसेनेसोबत तडजोड करण्याचा भाजपाने प्रयत्न केला, पण ते शक्य होईना. म्हणून, हा मार्ग निवडला असावा, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटल ...
Sharad Pawar: अमित शहा-शरद पवार यांच्या भेटीनं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शहांसोबत झाली. ...
Unlock Maharashtra :राज्यातील काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले असले तरी नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरत राहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ...
चौधरी बशीर यांची पत्नी नगमा यांनी आरोप केला आहे, की बशीर यांना महिलांसोबत मौज करायला आवडते. नगमा यांनी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावरही अपलोड केला आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी बशीर यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले आहेत. (triple talaq case filed against ...
Minister delhi Kolhapur : केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झालेल्या महाराष्ट्रातील नूतन मंत्र्यांचा श्री रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे दिल्ली येथील एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. ...
Sambhaji Raje Chhatrapati Kolahpur Airport : कोल्हापूर विमानतळ प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याची तयारी नूतन केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी दर्शविली. खासदार संभाजीराजे यांनी त्यांंची दिल्लीत जाऊन भेट ...
महाराष्ट्रातील कोकण आणि प. महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून नेतेमंडळींचे दौरे सुरू आहेत. पावसाने थोडीशी विश्रांती घेतली असली तरी अद्यापही नद्यांचा प्रवाह मोठ्या गतीने वाहत आहे. ...