राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानंतर सर्वच मंत्रालये रोजच्या रोज बैठका घेत आहेत. विशेषतः उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कामांवर अधिक भर दिला जात आहे. ...
जल जीवन मिशन अंतर्गत कामांचा सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमित आढावा घ्यावा. मुख्य सचिव यांनीही याबाबत आढावा घ्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ...
Video : उत्तराखंडचे आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापनमंत्री धनसिंह राव यांच एक विधान सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, पावसासंदर्भात माहिती देताना, मंत्रीमहोदयांनी एका अॅपबद्दल सांगितलं आहे. ...
नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रदेश काँग्रेसची विस्तारित कार्यकारिणी गुरुवारी जाहीर झाली. त्यामध्ये, सुनील केदार यांच्यावर कुरघोडी करणारे माजी आमदार आशिष देशमुख यांना महासचिवपद देण्यात आलं आहे. ...
Narayan Rane : नारायण राणेंना अटक झाल्यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. राणेंच्या अटकेनंतर कायदेशीर बाबींवरही चर्चा झाली. मात्र, कायदेशीर मार्गानेच अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. ...