ग्रामविकासाची कामे ग्रामस्थ सुचवतील ती प्राधान्याने करावीत. कंत्राटदारांशी संगनमत करुन त्यांनी सुचविलेली कामे करु नका अशी तंबी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी वडनेर व वडेल येथे आले असता ते बोलत होते. त्या ...
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकरिता इमारत व कार्यशाळेची निर्मिती करण्यात आली. गत सहा महिन्यांपासून इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. सदर प्रशासकीय इमारत व कार्यशाळेचे लोकार्पण शुक्रवारी आदिवासी विकास व वने राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस ...
पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, केंद्र सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर यांनी शुक्रवारी भामरागड नजीकच्या हेमलकसा येथे जाऊन तेथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. ...
नगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दिलीप कांबळे १३ रोजी हिंगोलीत आहेत. या पार्श्वभूमिवर नगरपालिकेने शहरातील सफाईचे काम हाती घेतले असून मुख्य रस्त्याच्या दुभाजकात रात्रीतून झाडेही लागली. ...
मालेगाव महापालिका क्षेत्रासह हद्दवाढीतील भागात मुलभूत सोयसुविधांच्या कामांसाठी ८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या फेब्रुवारी अखेर विकास कामांना सुरूवात केली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
राष्ट्रीय महामार्ग सहावरील कारंजा (घा) येथे तहसील कार्यालयाच्या शेजारी प्रसिद्ध अंबादास चहा, कॉफी कॅन्टीन आहे. या ठिकाणी आजवर अनेकांनी कॉफी, चहाचा आस्वाद घेतला. त्यामुळे येथील कॉफी, चहा प्रसिद्धीस पावला आहे. ...