लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री

Minister, Latest Marathi News

Maharashtra Government: कृषीमंत्र्यांना सोडवेना पदाचा मोह?; ट्विटरवर अद्यापही मंत्रिपदाचा उल्लेख कायम  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: No temptation to release agricultural ministers? The mention of the minister is still on Twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: कृषीमंत्र्यांना सोडवेना पदाचा मोह?; ट्विटरवर अद्यापही मंत्रिपदाचा उल्लेख कायम 

डॉ. अनिल बोंडे आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्विटरवर अद्यापही नावापुढे मंत्रिपदाचा उल्लेख कायम ठेवल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. ...

काळजीवाहू महाराष्ट्र! - Marathi News | Caretaker Maharashtra! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काळजीवाहू महाराष्ट्र!

सरकार स्थापन करण्यासाठी ८ नोव्हेंबर ही अखेरची मुदत होती. मुख्यमंत्र्यांनी अखेर राजीनामा दिला. त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री पदावर राहण्याची सूचना राज्यपालांनी केली आहे. निकालानंतर झाल्यावर पंधरा दिवस सरकार स्थापन करता येऊ शकत नसेल तर ही गंभीर बाब आहे ...

…जेव्हा गाळ काढण्यासाठी खुद्द मंत्रीच नाल्यात उतरतो - Marathi News | When a minister of state cleans the gutter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…जेव्हा गाळ काढण्यासाठी खुद्द मंत्रीच नाल्यात उतरतो

अन्न पुरवठा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर हे त्यांनतर सोशल मिडिया आणि स्थानिक माध्यमांमध्ये ते चर्चेत आले आहे. ...

अजून सरकारचेच ठरेना मात्र मंत्रिमंडळात स्थान पटकवण्यासाठी इच्छुक मुंबईला रवाना  - Marathi News | However, the government set up has not yet decided but many leaders move to Mumbai for ministerial dream | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजून सरकारचेच ठरेना मात्र मंत्रिमंडळात स्थान पटकवण्यासाठी इच्छुक मुंबईला रवाना 

सरकार महायुतीचेच स्थापन होईल, या आशेपोटी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. ...

नवनिर्वाचित आमदारांच्या मंत्रिपदासाठी मुंबई वाऱ्या - Marathi News | newly elected MLA waiting for ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवनिर्वाचित आमदारांच्या मंत्रिपदासाठी मुंबई वाऱ्या

मंत्रीपद मिळावे म्हणून अनेकजणांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भेटीगाठी सुरु केल्या आहेत. ...

भाजपच्या लहान मित्रांनी मागितली चार मंत्रिपदे; महायुतीच्या सरकारसाठी भाजप-सेनेला साकडे - Marathi News | Four ministers sought by BJP's little friends; BJP-Sena joins for Mahayuti government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपच्या लहान मित्रांनी मागितली चार मंत्रिपदे; महायुतीच्या सरकारसाठी भाजप-सेनेला साकडे

भाजप विधिमंडळ पक्षनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणारा ठराव या बैठकीत करण्यात आला. ...

कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी?, खाडे, गाडगीळ, बाबर मुंबईत दाखल - Marathi News | Who's going to have a ministerial lottery? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी?, खाडे, गाडगीळ, बाबर मुंबईत दाखल

सांगली : राज्यात भाजप-शिवसेना महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना गती आली आहे. त्यातच राज्यातील किती जिल्ह्यांना आणि कोणाकोणाला मंत्रिपदाची लॉटरी ... ...

बबनराव लोणीकरांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध - Marathi News |  Babanrao Lonikar cabinet reshuffle once again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बबनराव लोणीकरांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध

मुख्यमंत्री मला निश्चितच मंत्रीपदाची जवाबदारी माझ्याकडे देतील. त्यांनी दिलेली जवाबदारी मी चांगल्याप्रकारे पार पाडेल असे लोणीकर म्हणाले आहे. ...