मिनिषा लांबाने कॉर्पोरेट, हनिमून ट्रॅव्हर्ल्स प्रायव्हेट लिमिटेड, किडनॅप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच छुना है आसमान, तेनाली रामा यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली आहे. बिग बॉस या कार्यक्रमात देखील ती स्पर्धक म्हणून आली होती. Read More
बॉलिवूडमध्ये स्टार बनणे प्रत्येकाच्या नशीबात नसते. अनेकजण स्टार बनण्याच्या इराद्याने बॉलिवूडमध्ये येतात. एक दोन सिनेमात झळकणार आणि अचानक गायब होतात. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीचे नाव समाविष्ट झाले आहे. ...
मिरर मिरर या नाटकाद्वारे बॉलिवुड अभिनेत्री मिनिषा लांबा रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. अतिशय कल्पक, उत्तम प्रकारे तयार करण्यात आलेले मिरर मिरर हे नाटक मुंबईकरांसाठी एनपीसीएमध्ये १ ऑक्टोबरपासून दाखल होत आहे. ...